🗓 आजच्या ताज्या बातम्या | रिज़वान टाईम्स न्यूज
🌐
रिज़वान टाईम्स News
विश्वासार्ह बातम्या, तुमच्या हक्काच्या
सत्य
वस्तुनिष्ठ
बातम्या
ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी रिज़वान टाईम्स न्यूज वाचत राहा.

♨उद्या संस्थापक अध्यक्ष किशोर आबिटकर यांचा अमरावती दौरा.सर्व बातम्या →

उद्या संस्थापक अध्यक्ष किशोर आबिटकर यांचा अमरावती दौरा.



  • २९ ऑगस्टला अमरावती विभाग निहाय बैठकीचे आयोजन.
  • द पॉवर ऑफ मीडियाच्या पदाधिकारी, सदस्य तथा प्रसार माध्यमातील बंधू-भगिनींना उपस्थित राहण्याचे आवाहन.

अमरावती :- द. पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.किशोर आबिटकर साहेब या पत्रकार संघटनेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच उद्या मंगळवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यानिमित्ताने अमरावती विभागातील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच अमरावती शहरासह ग्रामीण भागातील प्रसार माध्यमातील संपादक, पत्रकार, वार्ताहर, बातमीदार, इलेक्ट्रानिक्स माध्यमातील पत्रकार, साहित्यिक, लेखक, कवी, प्रेस फोटोग्राफर, कार्टुनिष्ठ, वृत्तपत्र वितरक क्षेत्रात काम पाहणाऱ्या महिला – पुरुष बांधवांसाठी एका महत्वाच्या बैठकीचे आयोजन बुधवार २९ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी ३ वाजता बियाणी चौक अमरावती येथील सा.बां.विभागाच्या शासकीय विश्रामगृह रूम नंबर १३ येथे करण्यात आले आहे. तरी प्रसार माध्यमातील सदस्यांनी बैठकीला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे संस्थापक सदस्य संदीप बाजड, अमरावती विभाग प्रमुख श्री.ऋषिकेश वाघमारे यांनी केले.

Comments

Featured Posts

Most selected posts are waiting for you. Check this out

Notice

(लेख के विचार पूर्णत: निजी हैं , एवं https://moeezshaikh.blogspot.in इसमें उल्लेेखित बातों का न तो समर्थन करता है और न ही इसके पक्ष या विपक्ष में अपनी सहमति जाहिर करता है। इस लेख को लेकर अथवा इससे असहमति के विचारों का भी https://moeezshaikh.blogspot.in स्वा्गत करता है । इस लेख से जुड़े सभी दावे या आपत्ति के लिए सिर्फ लेखक ही जिम्मेदार है। आप लेख पर अपनी प्रतिक्रिया moeezshaikh47@gmail.com पर भेज सकते हैं। ब्लॉग पोस्टि के साथ अपना संक्षिप्त. परिचय और फोटो भी भेजें।)